Marathi Suvichar

Dailysuvichar.in is a Blog website, Here you can find Marathi Suvichar, Hindi Suvichar, Motivational Quotes, Birthday wishes N much more.. So Be here N Visit Again

Dailysuvichar.in या ब्लॉग website वर तुम्हाला मराठी सुविचार, हिंदी सुविचार ,Motivational Quotes, वाढदिवसाच्या शुभेच्छा,शायरी , marathi suvichar with meaning,marathi suvichar short ,marathi suvichar good morning,short suvichar in marathi ,marathi short suvichar असे अनेक लेख येथे उपलब्ध आहेत .

जे दिवसभर प्रामाणिकपणे काम करतात , त्यांना रात्री शांत झोप लागते .
Marathi suvichar

कौतुक हा शब्द छोटा आहे ,पण कौतुक करण्यासाठी मन मात्र मोठं लागत .
Marathi suvichar

यशामाघे रहस्य नसते असते तर प्रचंड मेहनत .
Marathi suvichar

खरी स्वप्ने तर ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत .
Marathi suvichar

चमत्कार हे नेहमी मेहनत करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात घडत असतात .
Marathi suvichar

गरुडाइतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणी उडायची सोडत नाही .
Marathi suvichar

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याला हारण्याची भीती नसते
Marathi suvichar

साम्राज्य एके दिवशी तयार होत नाही पण एका दिवसात नक्की तयार होत .
Marathi suvichar

ध्येया माघे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देवू नका .
Marathi suvichar

पैसा बोलू लागतो, तेव्हा सत्य गप बसते .
Marathi suvichar

प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे ,तर गती ही त्याचा आत्मा आहे .
Marathi suvichar

रिकामे मन कुविचाराचे धन .
Marathi suvichar

विश्वासमुळे माणसाला बळ येते .
Marathi suvichar

कर्तव्याची दोरी मनाच्या पतंगाला नसेल तर तो कोठेही फडफडत जातो .
Marathi suvichar

अन्न म्हणजे देव आहे , म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करू नका .
Marathi suvichar

स्वतची चिंता न करता दुसर्याची चिंता करतो तोच खरा सन्यासी .
Marathi suvichar

दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही म्हणून दुर्बल राहू नका .
Marathi suvichar

गरिबाने दिलेला पैसा एक हजार रूपायहुन अधिक मोलाचा आहे . कारण गरीब परिस्थितीत दान करणाची इच्छा होणे यातच त्याचे मोठेपण आहे .
Marathi suvichar

टीका आणि विरोध हीच समाज सुधारकास मिळालेली बक्षिसे आहेत .
Marathi suvichar

विजय हा शौर्याचा अलंकार आहे .
Marathi suvichar

विचारांची संपती ही माणसांच्या जीवनातील कामधेनु आहे .
Marathi suvichar

संकटांना भिऊ नका , संकटांना संधी समजून मात करा .
Marathi suvichar

धैर्य हे प्रेमसारखे आहे , नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढत जाते .
Marathi suvichar

धैर्य धरणार्‍याला नेहमी सुरुवात एकण्यास मिळते .
Marathi suvichar

सौदर्य हे वस्तूत नसून पाहणार्‍याच्या दृष्टीत असते .
Marathi suvichar

संकट हा सत्या कडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे .
Marathi suvichar

वचन देताना विलंब करा ,पण पळताना घाई करा .
Marathi suvichar

विजय मागून मिळत नसतो , त्याला धैर्याने झगडून मिळवावा लागतो.
Marathi suvichar

शरीराला जसा व्यायाम , तसे मनाला वाचन .
Marathi suvichar

मुलांच्या शिक्षणात जातीत जास्त वाटा आई  बापाचा असतो त्यात ही आईचा अधिक ,खरी शिक्षक दात्री आईच होय,आई देह देते मन हि देते जन्मास घालणारी ही तीच आणि ज्ञान देणारी ही तीच.
Marathi suvichar

आपल्या शब्दाला तेव्हाच महत्त्व येईल की, जेव्हा त्या शब्दा माघे भरपूर सामर्थ्य उभे राहील ते सामर्थ्य आपण आवश्य निर्माण केले पाहिजे .
Marathi suvichar

सहनभुतीच्या शब्दांनीच अश्रूचा प्रवाह जोराने सुरू होऊन अंत: करणातील दू:ख हलके होते .
Marathi suvichar

‌सर्व विनाश पावते , पण कला सर्व सहन करून हि तशीच आपल्यापाशी राहते .
Marathi suvichar

सूर्य चंद्राला माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी आई बापाला व इतर लोकांना माहीत असो वा नसो त्यांच्या कृत्यांनी जीवन कळ्या फुलत असतात हे खरे.

Marathi suvichar

ज्याने मन जिंकल, त्यानें जग जिंकल .
Marathi suvichar

नातं कोणतंही असूद्या ,ते जोडण्यापेक्षा महत्वाचं असत ते नातं टिकवणे .
Marathi suvichar

काळजी घेणाऱ्या व्यक्ती मध्येच खर प्रेम लपलेलं असत .
marathi - suvichar

मोठी माणसे आलेल्या संधीचा कधीच दुरूपयोग करीत नाहीत .
Marathi suvichar

‌घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही , जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधली जाते  तेच खरे घर होय .
Marathi suvichar

नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे .
Marathi suvichar

‌शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय .
Marathi suvichar

जीला विश्वाची जननी व्हायचे आहे तिला अपार ज्ञान
व प्रेम असावे .
Marathi suvichar

मायाळू बायको आणि चतुर माता म्हणजे देवाने दिलेले वरदान .
Marathi suvichar

सर्व साहित्याच्या अभ्यासाने किंवा  सर्व विश्वाच्या विज्ञानाने  जे समाधान लाभणार नाही ते हात आत्मसंशोधनाने लाभते . [ विचार पोथी  ]
Marathi suvichar

स्वतः शी एकरूप असता,त्यावेळी तुम्ही साधू असता .
[ जीवन दर्शन ]
Marathi suvichar

मतभेदामुळे कलावंताचा नाश कलावंतच करतात .
Marathi suvichar

कर्म ना करण्यापेक्षा ते केलेले बरे , तुझी जीवनयात्रा सुध्दा कर्मविना चालू शकणार नाही.
Marathi suvichar

परमेश्वराने आपले  अस्तित्व सर्वत्र दर्शविण्यासाठी जणू माता निर्माण केल्या.  [ अनामिक ]
Marathi suvichar

लहान लहान बोबड्या बाळाच्या ओठातून व अंत:करणातून दिसून येणारा थोर परमेश्वर म्हणजेच आई
Marathi suvichar

अभ्यास आणि वैराग्य ही एकाच वस्तूची विधायक आणि विरोधक अंगे  आहेत (विचार पोथी )
Marathi suvichar

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top