Thoranche vichar

Dailysuvichar.in is a Blog website, Here you can find Marathi Suvichar, Hindi Suvichar, Motivational Quotes, Birthday wishes N much more.. So Be here N Visit Again

Dailysuvichar.in या ब्लॉग website वर तुम्हाला मराठी सुविचार, हिंदी सुविचार ,Motivational Quotes, वाढदिवसाच्या शुभेच्छा,शायरी असे अनेक लेख येथे उपलब्ध आहेत .

सृष्टी कर्त्याला असे वाटले  की , आपण निर्माण केलेल्या संतीतीची काळजी करणारे कुणीतरी पाहिजे म्हणून निष्काम प्रेम करणाऱ्या देवाने आईचे वरदान दिले .

संभाषण करताना ज्याच्या नंतर पश्चाताप करावा लागेल असा एकही शब्द उच्चारता कामा नये . पै महंमद

शब्द ज्ञान होण्यापेक्षा व्यवहार ज्ञान आपणास झाले  पाहिजे . वि. दा. सावरकर

आई असंख्य काव्य जगते पण ती एक सुद्धा कविता लिहू शकत नाही मातेच्या हृदयात जी गाणी मुकेपणाने वावरत असते ते मुलांच्या ओठावर नाचत राहते .
(खलील  जिब्रान)

मान-मान्यता ,क्रोध ,अपरात, रोग व आळस या पाच कारणांमुळे मनुष्य खऱ्या अर्थाने शिकू शकतो .
(भ. महावीर)

स्वर्ग माऊलीच्या चरणाशी पडला आहे   [ पै. महंमद ]

आईला सर्वदोष यासोबत मुलगा गोड वाटतो . [विनोबा भावे]

आईच्या अप्रतिम प्रेमळपणाचा आणि सुसंगतीचा जर मला फायदा मिळाला नसता तर माझ्या कल्पक बुद्धीचा विकास खात्रीने झाला नसता. एडिसन

समुद्रात अनेक रत्ने असली तरी मोत्याचे रक्षण शिपल्यामुळेच होत असते या जगात कोट्यवधी बुद्धिमान माणसे असली  तरी आपल्या फारशा न शिकलेल्या व साध्या – भोळ्या आईची सर दुसऱ्या कोणालाही येणार नाही . खांडेकर

अनंत निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहानसा चंद्र मिरवतो त्याचप्रमाणे आमच्या स्वतःच्या कार्याच्या पार्श्वभूमीवर हा मातृप्रेमाचा चंद्र मिरवत असतो. साने गुरुजी

पैसा हा माणसाचे हात किंवा पाय आहेत. मग ती तुम्ही वाप्र किंवा वापरू नका. (हेनरी फोर्ड)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top