Dailysuvichar.in is a Blog website, Here you can find Marathi Suvichar, Hindi Suvichar, Motivational Quotes, Birthday wishes N much more.. So Be here N Visit Again
Dailysuvichar.in या ब्लॉग website वर तुम्हाला मराठी सुविचार, हिंदी सुविचार ,Motivational Quotes, वाढदिवसाच्या शुभेच्छा,शायरी असे अनेक लेख येथे उपलब्ध आहेत .
परिस्थिती बदलायची असेल तर पहिल्यांदा मनस्थिती बदला.

माणसाची परिस्थिती आणि वेळ आज ना उद्या बदलते पण खर प्रेम कधी बदलत नाही .

एखाद्यावर जास्त प्रेम केलं की समोरचा आपल्या प्रेमाला कचरा समजू लागतो .

जबरदस्तीने नात टिकवण्यापेक्षा प्रेमानं सोडून दिलेलं कधीही चांगलं .

खर प्रेम करणारी व्यक्ति कोणत्याही कारणाने तुम्हाला एकटं सोडत नाही .

लाइफ टाइम प्रेम टिकवायचं असेल तर पार्ट टाईम प्रेम करावं लागत .

नात कोणतेही असूद्या नात्याचा पासवर्ड एकच विश्वास .
